NATO शिखर परिषद २०२५

 

▪️नेदरलँड्समधील हेग येथे NATO शिखर परिषद २०२५ आयोजित करण्यात आली होती.

▪️या शिखर परिषदेत नवे NATO सरचिटणीस मार्क रुट (माजी डच पंतप्रधान) यांनी आपला कार्यकाळ सुरू केला.

▪️उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO)

▪️स्थापना : ४ एप्रिल १९४९

▪️मुख्यालय : ब्रुसेल्स, बेल्जियम

▪️प्रकार : लष्करी युती

▪️सदस्य देश : ३२ देश (स्वीडन अलीकडेच सामील झाले)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

रंजक गणितीय माहिती


🌟एक अंकी लहानांत लहान संख्या - १

🌟दोन अंकी लहानांत लहान संख्या - १०

🌟तीन अकी लहानांत लहान संख्या - १००

🌟चार अंकी लहानांत लहान संख्या -१०००

🌟पाच अंकी लहानांत लहान संख्या - १००००

✴एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९

✴दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९

✴तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९

✴चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९

✴पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९

🔹१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९

🔹१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९०

🔹१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९००

🔹१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९०००

🔹१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९००००

🌟१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९

🌟१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९०

🌟१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १

🌟१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ०

🌟१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १

✴१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक असलेल्या एकूण संख्या - १०
 
✴१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९०

✴१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५

✴१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज - १०६०

🔹१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५०

🔹१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  - २५५०

🔹१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५०

🔹१ते १०० पर्यंत विषम संख्यांची
     बेरीज -२५००

रेल्वे गणित आणि बुद्धिमत्ता मराठी चॅनेल
https://t.me/railwayganit

👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा

 रेल्वे एक्झाम मध्ये यावर प्रश्न विचारला जातो..


◾ सोन्याची  संज्ञा कोणती  :  Au


◾ चांदीची संज्ञा कोणती     :  Ag


◾ पाऱ्याची संज्ञा कोणती    :  Hg


 ◾ टंगस्टनची संज्ञा कोणती  :  W


 ◾ रेडियमची संज्ञा कोणती  :  Ra


 ◾ कार्बनची संज्ञा कोणती   :   C


 ◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K

 

 ◾ मिथेन वायूची संज्ञा कोणती : CH4


 ◾ कॅल्शियमची संज्ञा कोणती : Ca


 ◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K


 ◾ आयर्नची संज्ञा कोणती   :   Fe


 ◾ जस्ताची संज्ञा कोणती  :   Zn


 ◾ ओझोन वायूची संज्ञा कोणती : O3

ISSF विश्वचषक स्पर्धा 2025


👉 ठिकाण: ऑलिंपिक शूटिंग रेंज,म्युनिक Bavaria,जर्मनी

👉भारताची  कामगिरी : 
एकूण 4 पदके : 2 सुवर्ण आणि 2 कांस्य
 
👉सुवर्ण पदके:
     १)सुरुची सिंग - महिला 10m एअर पिस्तूल
     २)आर्या बोरसे आणि अर्जुन बाबुता - 10m एअर रायफल मिश्र संघ
  
👉 कांस्य पदके:
     १)सिफत कौर समरा - महिला 50m रायफल 3 पोझिशन्स
     २)इलावेनिल वलारिवन - महिला 10m एअर रायफल

👉पदकतालिका
१) चीन  :- (4 सुवर्ण, 1 रौप्य ,2 कांस्य)
२) नॉर्वे :- (4 पदके सुवर्ण, 1 रौप्य आणि 1) कांस्य
३)भारत (2 सुवर्ण, 2 कांस्य)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

TOP Current Affairs 2025

1. • सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन करणारा आग्नेय आशियातील तिसरा देश कोणता? - भारत 


2. • LUPEX मिशन हे कोणत्या दोन अवकाश संस्थांमधील संयुक्त चंद्र शोध उपक्रम आहे?  – ISRO and JAXA


3. • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचे उद्घाटन कोठे केले आहे? - लखनऊ 


4. • तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी कोणत्या दोन राज्यांनी सामंजस्य करार केला? - मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 


5. • 'UP AGREES' आणि 'AI Pragya' उपक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या संस्थेने उत्तर प्रदेशसोबत भागीदारी केली? - जागतिक बँक 


6. • कोणत्या दहशतवादी घटनेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले? - पहलगाम दहशतवादी हल्ला 


7. • भारताचे ३५ वे परराष्ट्र सचिव कोण आहेत? - विक्रम मिश्री 


8. • सलेम सालेह बिन ब्रेइक यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? - येमेन 


9. • भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता संवर्धन कॉरिडॉर कोणत्या दोन राज्यांमध्ये स्थापन होत आहे? - राजस्थान आणि मध्य प्रदेश 


10. • भारतातील पहिले जीनोम-संपादित तांदळाचे प्रकार कोणी विकसित केले?  – ICAR


11. • भारतातील पहिले एआय-चालित सोने वितळवणारे एटीएम कोठे सुरू झाले? - हैदराबाद 


12. • अँथनी अल्बानीज कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आले? - ऑस्ट्रेलिया

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

भारतीय बचाव मोहिमा ( Operations)


🛬 ऑपरेशन गंगा

▪️ युक्रेन-रशिया युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी 


🛬 ऑपरेशन अजय

▪️ इस्रायल-हमास संघर्ष काळात इस्रायलमधून भारतीयांची सुटका 


🛬 ऑपरेशन सिंधू

▪️ इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवलेली मोहीम


🛬 ऑपरेशन सिंदूर

▪️ पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय लष्कराने केलेली सर्जिकल स्ट्राइकसदृश कारवाई


🛬 ऑपरेशन ब्रम्हा

▪️ म्यानमार व थायलंड मधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले ?


🛬 ऑपरेशन वंदे भारत

▪️ कोविड-19 काळात विमानमार्गे विविध देशांतून भारतीयांना परत आणणारी सर्वात मोठी मोहीम 

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

भारतातील प्रमुख धबधबे

👉जोग धबधबा  

  नदी: शरावती  

  राज्य: कर्नाटक


👉शिवसमुद्र धबधबा  

  नदी: कावेरी  

  राज्य: तामिळनाडू


👉हंडरू धबधबा  

  नदी: सुवर्णरखा  

  राज्य: झारखंड


👉गोकक धबधबा  

  नदी: घटप्रभा  

  राज्य: कर्नाटक


👉चुलिया धबधबा  

  नदी: चंबळ  

  राज्य: राजस्थान


👉पुनासा धबधबा  

  नदी: चंबळ  

  राज्य: मध्य प्रदेश


👉धुवांधार धबधबा  

  नदी: नर्मदा  

  राज्य: मध्य प्रदेश


👉गिरसप्पा धबधबा  

  नदी: शरावती  

  राज्य: कर्नाटक

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

रेल्वे ALP सर्व माहिती ( Assistant Loco Pilot )

👉शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)        ITI / Diploma / Degree (BE, B. Tech) 👉वयोमर्यादा (Age Limit)         UR- 18 - 30 वर्ष...