Showing posts with label Current Affairs. Show all posts
Showing posts with label Current Affairs. Show all posts

कावच 4.0 म्हणजे काय?

📰 बातमी काय आहे?

→ भारतीय रेल्वेने कावच 4.0 नावाची नवी सुरक्षितता प्रणाली वेगाने बसवायला सुरुवात केली आहे

→ यामुळे रेल्वे प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे


🛡️ कावच 4.0 म्हणजे काय?

→ कावच 4.0 हे रेल्वेचं सुरक्षा कवच आहे

→ ट्रेनला अपघातापासून वाचवण्यासाठी बनवलेली स्मार्ट प्रणाली आहे

→ ही प्रणाली भारताने स्वतः बनवलेली आहे


⚙️ कावच 4.0 कसं काम करतं?

→ ट्रेनमध्ये स्मार्ट संगणक (मायक्रोप्रोसेसर) असतो

→ GPS मुळे ट्रेन कुठे आहे ते कळतं

→ रेडिओ सिग्नल मुळे ट्रेन आणि कंट्रोल रूम एकमेकांशी बोलतात


🚨 कावच 4.0 काय काय करते?

→ 🚦 लाल सिग्नल ओलांडायचा प्रयत्न झाला तर

👉 ट्रेन आपोआप थांबते

→ 🚆 दोन ट्रेन जवळ आल्या तर

👉 अपघात होऊ नये म्हणून गती कमी करते

→ ⚡️ ट्रेन फार वेगात गेली तर

👉 वेग आपोआप कमी केला जातो

→ 🌫️ धुके, पाऊस, वाईट हवामान असलं तरी

👉 ट्रेन सुरक्षित चालते

→ 🔄 ट्रेन चुकीच्या दिशेने गेली तर

👉 लगेच इशारा देते


🏆 कावच 4.0 किती सुरक्षित आहे?

→ हे SIL-4 स्तराचं आहे

→ म्हणजे जगातला सर्वात जास्त सुरक्षिततेचा दर्जा


🌟 हे का महत्त्वाचं आहे?

→ प्रवाशांची जीवित सुरक्षितता वाढते

→ चालकाकडून चूक झाली तरी अपघात टळतो

→ भारतीय रेल्वे आधुनिक आणि स्मार्ट बनते


🧠 अगदी सोपं उदाहरण

→ सायकल चालवताना

→ समोर भिंत आली

→ ब्रेक आपोआप लागला

👉 तसंच, ट्रेनसाठी

👉 कावच 4.0 = आपोआप लागणारा सेफ्टी ब्रेक 🚦

चालू घडामोडी - मार्च 2026

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष Alexander Stubb यांनी भारत भेटीत कोणत्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला ?

👉 उत्तर : Digitalisation आणि Sustainability


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत भारतात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला ?

👉 उत्तर : उत्तराखंड


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

International Solar Alliance मध्ये नवीन सदस्य म्हणून कोणता देश सामील झाला ?

👉 उत्तर : रोमानिया


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

SEZ धोरण सुधारण्यासाठी भारत सरकारने किती सदस्यांची समिती स्थापन केली ?

👉 उत्तर : 17 सदस्यांची समिती


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढवण्यासाठी NITI Aayog ने कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली ?

👉 उत्तर : Tata Electronics Private Limited


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

₹10,000 कोटींचे Green Infrastructure Bonds जारी करणारी भारतातील पहिली बँक कोणती ?

👉 उत्तर : Bank of Baroda


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

HDFC Bank आणि Swiggy यांनी कोणते नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च केले ?

👉 उत्तर : Swiggy BLCK आणि Swiggy Ornge Credit Card


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

ISRO ने पृथ्वी निरीक्षण मिशनसाठी कोणत्या संस्थेसोबत करार केला ?

👉 उत्तर : European Space Agency (ESA)


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

ICC T20 World Cup 2026 कोणत्या देशाने जिंकला ?

👉 उत्तर : भारत

TOP Current Affairs 2025

1. • सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन करणारा आग्नेय आशियातील तिसरा देश कोणता? - भारत 


2. • LUPEX मिशन हे कोणत्या दोन अवकाश संस्थांमधील संयुक्त चंद्र शोध उपक्रम आहे?  – ISRO and JAXA


3. • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचे उद्घाटन कोठे केले आहे? - लखनऊ 


4. • तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी कोणत्या दोन राज्यांनी सामंजस्य करार केला? - मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 


5. • 'UP AGREES' आणि 'AI Pragya' उपक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या संस्थेने उत्तर प्रदेशसोबत भागीदारी केली? - जागतिक बँक 


6. • कोणत्या दहशतवादी घटनेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले? - पहलगाम दहशतवादी हल्ला 


7. • भारताचे ३५ वे परराष्ट्र सचिव कोण आहेत? - विक्रम मिश्री 


8. • सलेम सालेह बिन ब्रेइक यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? - येमेन 


9. • भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता संवर्धन कॉरिडॉर कोणत्या दोन राज्यांमध्ये स्थापन होत आहे? - राजस्थान आणि मध्य प्रदेश 


10. • भारतातील पहिले जीनोम-संपादित तांदळाचे प्रकार कोणी विकसित केले?  – ICAR


11. • भारतातील पहिले एआय-चालित सोने वितळवणारे एटीएम कोठे सुरू झाले? - हैदराबाद 


12. • अँथनी अल्बानीज कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आले? - ऑस्ट्रेलिया

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

भारतीय बचाव मोहिमा ( Operations)


🛬 ऑपरेशन गंगा

▪️ युक्रेन-रशिया युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी 


🛬 ऑपरेशन अजय

▪️ इस्रायल-हमास संघर्ष काळात इस्रायलमधून भारतीयांची सुटका 


🛬 ऑपरेशन सिंधू

▪️ इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवलेली मोहीम


🛬 ऑपरेशन सिंदूर

▪️ पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय लष्कराने केलेली सर्जिकल स्ट्राइकसदृश कारवाई


🛬 ऑपरेशन ब्रम्हा

▪️ म्यानमार व थायलंड मधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले ?


🛬 ऑपरेशन वंदे भारत

▪️ कोविड-19 काळात विमानमार्गे विविध देशांतून भारतीयांना परत आणणारी सर्वात मोठी मोहीम 

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

रेल्वे ALP सर्व माहिती ( Assistant Loco Pilot )

👉शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)        ITI / Diploma / Degree (BE, B. Tech) 👉वयोमर्यादा (Age Limit)         UR- 18 - 30 वर्ष...