रेल्वे ALP सर्व माहिती ( Assistant Loco Pilot )
- Get link
- X
- Other Apps
👉शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
ITI / Diploma / Degree (BE, B. Tech)
👉वयोमर्यादा (Age Limit)
UR- 18 - 30 वर्ष, OBC - +3, SC/ST - +5
👉 Negative Marking
1/3 Negative Marking असते.
म्हणजे 3 प्रश्न चुकल्यास 1 मार्क कमी होईल.
👉 Exam Pattern
रेल्वे ALP च्या Selection च्या 4 स्टेज असतात.
1) Computer Based Test 1 (CBT-1)
2) Computer Based Test 2 (CBT-2 )
3) CBAT (Computer Based Aptitude Test) (Psycho Test)
4) Medical & Document Verification
1) Computer Based Test 1 (CBT-1)
75 प्रश्न, 75 मार्क, वेळ - 60 मिनिटे
गणित - 20 प्रश्न , 20 मार्क
बुद्धिमत्ता - 25 प्रश्न, 25 मार्क
सामान्य विज्ञान - 20 प्रश्न, 20 मार्क
GK & Current - 10 प्रश्न, 10 मार्क
एकूण - 75 प्रश्न, 75 मार्क
2) Computer Based Test 2 (CBT-2)
👉 Part A - 100 प्रश्न, 100 मार्क, वेळ - 90 मिनिटे
गणित - 25 प्रश्न , 25 मार्क
बुद्धिमत्ता - 25 प्रश्न, 25 मार्क
बेसिक विज्ञान आणि इंजीनियरिंग ड्रॉईंग 50 प्रश्न, 50 मार्क
एकूण 100 प्रश्न 100 मार्क
👉Part B - (Trade Subject) - 75 प्रश्न, 75 मार्क, वेळ - 1 तास
3) Computer based attitude test (CBAT)
यालाच आपण सायको टेस्ट (Psycho Test) असेही म्हणतो.
यामध्ये टोटल 17 टेस्ट आहेत. त्यामधील 5 टेस्ट एक्झामला विचारल्या जातात.
👉 फायनल मिरीट हे CBT 2 चे 70 टक्के आणि CBAT चे 30 टक्के मिळून 100 टक्के लागते.
4) Medical & Document Verification
CBT-1 आणि CBT-2 झाल्यानंतर तुमचे CBAT होईल. त्यानंतर तुमचे Document Verification & Medical होईल. त्यानंतर फायनल रिझल्ट लागेल.
- डोळे 6/6 पाहिजेत.. म्हणजे चष्मा लागलेला नसावा..
बाकी मेडिकल मध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही
👉 Salary
Basic - Rs 19,900
Starting Salary - Rs 45,000 - Rs 55,000
👉ITI TRADE (Total - 15)
1) Armature and Coil winder .
2) Electrician .
3) Electronics mechanic .
4) Machinist .
5) Mechanic Diesel .
6) Mechanic moter vehicle .
7) Millwright Maintance Mechanic .
8) Mechanic Radio & Tv .
9) Refrigeration And Air Conditioning Mechanic .
10) Tractor Mechanic.
11) Turner .
12) Wireman
13) Fitter.
14) Heat Engine.
15) Instrument Mechanic.
- यातील काही ट्रेड एक वर्षाचे आहेत, तर काही ट्रेड दोन वर्षाचे आहेत..
- डिप्लोमा & डिग्री Branch
1) Mechanical Engineering
2) Electrical Engineering
3) Electronic Engineering
4) Electronic and Telecommunication Engineering
5) Automobile Engineering
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment