NATO शिखर परिषद २०२५

  ▪️नेदरलँड्समधील हेग येथे NATO शिखर परिषद २०२५ आयोजित करण्यात आली होती. ▪️या शिखर परिषदेत नवे NATO सरचिटणीस मार्क रुट (माजी डच पंतप्रधान) यांनी आपला कार्यकाळ सुरू केला. ▪️उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) ▪️स्थापना : ४ एप्रिल १९४९ ▪️मुख्यालय : ब्रुसेल्स, बेल्जियम ▪️प्रकार : लष्करी युती ▪️सदस्य देश : ३२ देश (स्वीडन अलीकडेच सामील झाले) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

भारतीय बचाव मोहिमा ( Operations)


🛬 ऑपरेशन गंगा

▪️ युक्रेन-रशिया युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी 


🛬 ऑपरेशन अजय

▪️ इस्रायल-हमास संघर्ष काळात इस्रायलमधून भारतीयांची सुटका 


🛬 ऑपरेशन सिंधू

▪️ इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवलेली मोहीम


🛬 ऑपरेशन सिंदूर

▪️ पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय लष्कराने केलेली सर्जिकल स्ट्राइकसदृश कारवाई


🛬 ऑपरेशन ब्रम्हा

▪️ म्यानमार व थायलंड मधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले ?


🛬 ऑपरेशन वंदे भारत

▪️ कोविड-19 काळात विमानमार्गे विविध देशांतून भारतीयांना परत आणणारी सर्वात मोठी मोहीम 

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Comments

Popular posts from this blog

🔰 रंजक गणितीय माहिती 🔰

NATO शिखर परिषद २०२५

रेल्वे ALP सर्व माहिती ( Assistant Loco Pilot )