NATO शिखर परिषद २०२५

  ▪️नेदरलँड्समधील हेग येथे NATO शिखर परिषद २०२५ आयोजित करण्यात आली होती. ▪️या शिखर परिषदेत नवे NATO सरचिटणीस मार्क रुट (माजी डच पंतप्रधान) यांनी आपला कार्यकाळ सुरू केला. ▪️उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) ▪️स्थापना : ४ एप्रिल १९४९ ▪️मुख्यालय : ब्रुसेल्स, बेल्जियम ▪️प्रकार : लष्करी युती ▪️सदस्य देश : ३२ देश (स्वीडन अलीकडेच सामील झाले) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

ISSF विश्वचषक स्पर्धा 2025 ☑️


👉 ठिकाण: ऑलिंपिक शूटिंग रेंज,म्युनिक Bavaria,जर्मनी

👉भारताची  कामगिरी : 
एकूण 4 पदके : 2 सुवर्ण आणि 2 कांस्य
 
👉सुवर्ण पदके:
     १)सुरुची सिंग - महिला 10m एअर पिस्तूल
     २)आर्या बोरसे आणि अर्जुन बाबुता - 10m एअर रायफल मिश्र संघ
  
👉 कांस्य पदके:
     १)सिफत कौर समरा - महिला 50m रायफल 3 पोझिशन्स
     २)इलावेनिल वलारिवन - महिला 10m एअर रायफल

👉पदकतालिका
१) चीन  :- (4 सुवर्ण, 1 रौप्य ,2 कांस्य)
२) नॉर्वे :- (4 पदके सुवर्ण, 1 रौप्य आणि 1) कांस्य
३)भारत (2 सुवर्ण, 2 कांस्य)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Comments

Popular posts from this blog

🔰 रंजक गणितीय माहिती 🔰

NATO शिखर परिषद २०२५

रेल्वे ALP सर्व माहिती ( Assistant Loco Pilot )