NATO शिखर परिषद २०२५
▪️नेदरलँड्समधील हेग येथे NATO शिखर परिषद २०२५ आयोजित करण्यात आली होती.
▪️या शिखर परिषदेत नवे NATO सरचिटणीस मार्क रुट (माजी डच पंतप्रधान) यांनी आपला कार्यकाळ सुरू केला.
▪️उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO)
▪️स्थापना : ४ एप्रिल १९४९
▪️मुख्यालय : ब्रुसेल्स, बेल्जियम
▪️प्रकार : लष्करी युती
▪️सदस्य देश : ३२ देश (स्वीडन अलीकडेच सामील झाले)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Comments
Post a Comment