Posts

NATO शिखर परिषद २०२५

  ▪️नेदरलँड्समधील हेग येथे NATO शिखर परिषद २०२५ आयोजित करण्यात आली होती. ▪️या शिखर परिषदेत नवे NATO सरचिटणीस मार्क रुट (माजी डच पंतप्रधान) यांनी आपला कार्यकाळ सुरू केला. ▪️उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) ▪️स्थापना : ४ एप्रिल १९४९ ▪️मुख्यालय : ब्रुसेल्स, बेल्जियम ▪️प्रकार : लष्करी युती ▪️सदस्य देश : ३२ देश (स्वीडन अलीकडेच सामील झाले) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰 रंजक गणितीय माहिती 🔰

🌟एक अंकी लहानांत लहान संख्या - १ 🌟दोन अंकी लहानांत लहान संख्या - १० 🌟तीन अकी लहानांत लहान संख्या - १०० 🌟चार अंकी लहानांत लहान संख्या -१००० 🌟पाच अंकी लहानांत लहान संख्या - १०००० ✴एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९ ✴दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९ ✴तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९ ✴चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९ ✴पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९ 🔹१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९ 🔹१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९० 🔹१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९०० 🔹१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९००० 🔹१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९०००० 🌟१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९ 🌟१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९० 🌟१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १ 🌟१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ० 🌟१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १ ✴१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक असलेल्या एकूण संख्या - १०   ✴१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९० ✴१ते  १००पर्यंत ए...

🔴 मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा 🔴

 रेल्वे एक्झाम मध्ये यावर प्रश्न विचारला जातो.. ◾ सोन्याची  संज्ञा कोणती  :  Au ◾ चांदीची संज्ञा कोणती     :  Ag ◾ पाऱ्याची संज्ञा कोणती    :  Hg  ◾ टंगस्टनची संज्ञा कोणती  :  W  ◾ रेडियमची संज्ञा कोणती  :  Ra  ◾ कार्बनची संज्ञा कोणती   :   C  ◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K    ◾ मिथेन वायूची संज्ञा कोणती : CH4  ◾ कॅल्शियमची संज्ञा कोणती : Ca  ◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K  ◾ आयर्नची संज्ञा कोणती   :   Fe  ◾ जस्ताची संज्ञा कोणती  :   Zn  ◾ ओझोन वायूची संज्ञा कोणती : O3

ISSF विश्वचषक स्पर्धा 2025 ☑️

👉 ठिकाण: ऑलिंपिक शूटिंग रेंज,म्युनिक Bavaria,जर्मनी 👉भारताची  कामगिरी :  एकूण 4 पदके : 2 सुवर्ण आणि 2 कांस्य   👉सुवर्ण पदके:      १)सुरुची सिंग - महिला 10m एअर पिस्तूल      २)आर्या बोरसे आणि अर्जुन बाबुता - 10m एअर रायफल मिश्र संघ    👉 कांस्य पदके:      १)सिफत कौर समरा - महिला 50m रायफल 3 पोझिशन्स      २)इलावेनिल वलारिवन - महिला 10m एअर रायफल 👉पदकतालिका १) चीन  :- (4 सुवर्ण, 1 रौप्य ,2 कांस्य) २) नॉर्वे :- (4 पदके सुवर्ण, 1 रौप्य आणि 1) कांस्य ३)भारत (2 सुवर्ण, 2 कांस्य) ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

TOP Current Affairs 2025

1. • सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन करणारा आग्नेय आशियातील तिसरा देश कोणता? - भारत  2. • LUPEX मिशन हे कोणत्या दोन अवकाश संस्थांमधील संयुक्त चंद्र शोध उपक्रम आहे?  – ISRO and JAXA 3. • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचे उद्घाटन कोठे केले आहे? - लखनऊ  4. • तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी कोणत्या दोन राज्यांनी सामंजस्य करार केला? - मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र  5. • 'UP AGREES' आणि 'AI Pragya' उपक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या संस्थेने उत्तर प्रदेशसोबत भागीदारी केली? - जागतिक बँक  6. • कोणत्या दहशतवादी घटनेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले? - पहलगाम दहशतवादी हल्ला  7. • भारताचे ३५ वे परराष्ट्र सचिव कोण आहेत? - विक्रम मिश्री  8. • सलेम सालेह बिन ब्रेइक यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? - येमेन  9. • भारतातील पहिला आंतरराज्यीय चित्ता संवर्धन कॉरिडॉर कोणत्या दोन राज्यांमध्ये स्थापन होत आहे? - राजस्थान आणि मध्य प्रदेश  10. • भारतातील पहिले ज...

भारतीय बचाव मोहिमा ( Operations)

🛬 ऑपरेशन गंगा ▪️ युक्रेन-रशिया युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी  🛬 ऑपरेशन अजय ▪️ इस्रायल-हमास संघर्ष काळात इस्रायलमधून भारतीयांची सुटका  🛬 ऑपरेशन सिंधू ▪️ इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवलेली मोहीम 🛬 ऑपरेशन सिंदूर ▪️ पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर भारतीय लष्कराने केलेली सर्जिकल स्ट्राइकसदृश कारवाई 🛬 ऑपरेशन ब्रम्हा ▪️ म्यानमार व थायलंड मधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले ? 🛬 ऑपरेशन वंदे भारत ▪️ कोविड-19 काळात विमानमार्गे विविध देशांतून भारतीयांना परत आणणारी सर्वात मोठी मोहीम  ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

भारतातील प्रमुख धबधबे

👉जोग धबधबा     नदी: शरावती     राज्य: कर्नाटक 👉शिवसमुद्र धबधबा     नदी: कावेरी     राज्य: तामिळनाडू 👉हंडरू धबधबा     नदी: सुवर्णरखा     राज्य: झारखंड 👉गोकक धबधबा     नदी: घटप्रभा     राज्य: कर्नाटक 👉चुलिया धबधबा     नदी: चंबळ     राज्य: राजस्थान 👉पुनासा धबधबा     नदी: चंबळ     राज्य: मध्य प्रदेश 👉धुवांधार धबधबा     नदी: नर्मदा     राज्य: मध्य प्रदेश 👉गिरसप्पा धबधबा     नदी: शरावती     राज्य: कर्नाटक ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Popular posts from this blog

🔰 रंजक गणितीय माहिती 🔰

NATO शिखर परिषद २०२५

रेल्वे ALP सर्व माहिती ( Assistant Loco Pilot )